पतंग मांजा शिल्पातून पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा lSave the birds from the kite cats sculpture |Sakal

पतंग मांजा शिल्पातून पक्षी वाचवा,निसर्ग वाचवा जनजागृती
नाशिकचे प्रसिद्ध शिल्पकार प्रसन्न तांबट यांनी पक्ष वाचवा जनजागृती साठी पतंग, मांजा शिल्प साकारले आहे. अशोक स्तंभ येथे हे शिल्प मकरसंक्रांत निमित्ताने प्रदर्शित केले जाणार आहे. याद्वारे पक्षी वाचवा,निसर्ग वाचवा जनजागृती याद्वारे करण्यात येणार आहे.
(व्हिडिओ - केशव मते, तुषार महाले)